SSB Sports Quota Bharti 2026: सशस्त्र सीमा बल खेळाडू भरती 2026
सशस्त्र सीमा पोलीस दला मध्ये “कॉन्स्टेबल” पदाची 404 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
SSB Constable Bharti 2026 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण, असाल, तर ही संधी सोडू नका. खाली या भरतीचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया दिली आहे.
भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पात्रता असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा.
भरतीचा संक्षिप्त तपशील
| विभाग / श्रेणी | सशस्त्र सीमा बल (SSB) | केंद्र सरकार |
|---|---|
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल (GD), जनरल ड्यूटी-Sports Quota |
| एकूण रिक्त पदे | 404 पेक्षा जास्त जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत (All India) |
पात्रता निकष (Eligibility)
- शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण. (क्रीडा कोट्यातील उमेदवारांकडे संबंधित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.).
- वयोमर्यादा: 18 ते 23 वर्षे. (SC/ST: ५ वर्षे सवलत, OBC: ३ वर्षे सवलत).
निवड प्रक्रिया आणि परीक्षा
निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी (Running), लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित १०० प्रश्न विचारले जातील.

Leave a Comment / प्रतिक्रिया दें
0 Comments