By mh Recruitment
Date:

SECR रेल्वे भरती 2026: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये तब्बल 1079+ पदांसाठी बंपर भरती; 10वी आणि ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस (Trade Apprentice) पदाची 1079 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

South East Central Railway Bharti 2026 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण,ITI (Electrician),डिप्लोमा असाल, तर ही संधी सोडू नका. खाली या भरतीचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया दिली आहे.

SECR Bharti 2026: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1079 जागांसाठी भरती 10वी आणि ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

SECR Railway Bharti 2026: रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway - SECR) अंतर्गत बिलासपूर, रायपूर आणि नागपूर विभागामध्ये विविध ट्रेड्ससाठी अप्रेंटिस (Trade Apprentice) पदांच्या एकूण 1079 पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आणि अर्ज फी देखील नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे दहावी आणि आयटीआयच्या गुणांच्या गुणवत्तेवर (Merit List) केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


📢 रेल्वे भरती 2026 संक्षिप्त तपशील (Overview)

वैशिट्ये तपशील (Details)
बोर्डाचे नाव (Board Name) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR)
पदाचे नाव (Post Name) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice)
एकूण पदसंख्या (Total Posts) 1079+ जागा
शैक्षणिक पात्रता (Qualification) 10वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह) + ITI पास
नोकरीचे ठिकाण (Job Location) नागपूर
अर्ज पद्धती (Apply Mode) ऑनलाईन (Online)
अर्ज फी (Application Fee) Free (फी नाही)

⏳ वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय: 15 वर्षे पूर्ण असावे.
  • कमाल वय: 24 वर्षे.
  • वयोमर्यादेत सूट: SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.

💰 मानधन (Salary / Stipend)

निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाच्या ट्रेनिंग कालावधी दरम्यान रेल्वे बोर्ड आणि संबंधित राज्य सरकारच्या नियमांनुसार प्रतिमहिना स्टायपेंड (Stipend/मानधन) दिले जाईल.

🗓️ महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • नागपूर विभाग शेवटची तारीख: 18 जून 2026
⚠️ टीप: उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याचा सल्ला दिला जातो.

💻 ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

  1. सर्वप्रथम उमेदवारांनी सरकारच्या अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टल apprenticeshipindia.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करावी.
  2. प्रोफाइल 100% पूर्ण करून आधार व्हेरिफिकेशन करावे.
  3. त्यानंतर 'Apprenticeship Opportunities' मध्ये जाऊन South East Central Railway शोधून अर्ज करावा.
  4. आपले आवश्यक दस्तऐवज (10वी मार्कशीट, ITI सर्टिफिकेट, फोटो-स्वाक्षरी) अपलोड करावेत.

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

टीप: अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  • महत्त्वाची तारीख: अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून शेवटची तारीख 18 जून 2026 आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharecruitment.in ला भेट द्या.

अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा तुमच्या जवळील सायबर कॅफेमध्ये संपर्क साधा. ही सुवर्णसंधी सोडू नका!

तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना नोकरीची गरज आहे.

Arif Tadavi
आरिफ तडावी
कंटेंट क्रिएटर आणि नोकरी भरती तज्ज्ञ

नमस्कार! मी आरिफ तडावी. गेल्या ५ वर्षांपासून मी शैक्षणिक आणि नोकरी भरती संबंधित माहिती वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. अचूक माहिती आणि वेळेवर अपडेट्स देणे हेच माझे ध्येय आहे.