Indian Army TES Bharti 2026: भारतीय सैन्यात १२ वी पास उमेदवारांसाठी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी!
भारतीय सैन्या मध्ये “Lieutenant - 10+2 TES” पदाची 90 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Indian Army Bharti 2026 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण असाल, तर ही संधी सोडू नका. खाली या भरतीचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया दिली आहे.
Indian Army TES Recruitment 2026: भारतीय सैन्यात (Indian Army) सामील होऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम (TES) अंतर्गत लेफ्टनंट पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
[Indian Army TES Bharti 2026]
Indian Army TES Bharti 2026 – महत्त्वाची माहिती
भारतीय सैन्याच्या या तांत्रिक प्रवेश योजनेद्वारे (TES) उमेदवारांना थेट अधिकारी (Officer) पदावर कायमस्वरूपी कमिशन (Permanent Commission) मिळवण्याची संधी मिळते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ४ वर्षांचे मोफत बी.टेक (B.Tech) शिक्षण आणि सैनिकी प्रशिक्षण दिले जाते.
भरतीचा संक्षिप्त तपशील (Job Details)
| मंडळाचे नाव (Board Name) | भारतीय सेना (Join Indian Army) |
|---|---|
| पदाचे नाव (Post Name/Pad) | लेफ्टनंट (Lieutenant - 10+2 TES) |
| एकूण पदसंख्या (Total Vacancy) | ९० जागा (अंदाजित) |
| शैक्षणिक पात्रता (Education) | १) १२ वी (PCM) मध्ये किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. २) JEE Mains परीक्षा देणे अनिवार्य. |
| वयोमर्यादा (Age Limit) | १६.५ ते १९.५ वर्षे. |
| अर्ज शुल्क (Application Fee) | सर्व उमेदवारांसाठी मोफत (No Fee) |
| वेतन/पगार (Salary Details) | रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- दरमहला |
| नोकरीचे ठिकाण (Job Location) | संपूर्ण भारत (All India) |
| अर्ज करण्याची पद्धत (Apply Mode) | ऑनलाईन (Online) |
[Indian Army TES Bharti 2026]
निवड प्रक्रिया (Selection Process)
- JEE Mains स्कोअर आणि १२ वीच्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग.
- शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ५ दिवसांच्या SSB Interview साठी बोलावले जाईल.
- वैद्यकीय चाचणी (Medical Test) आणि अंतिम गुणवत्ता यादी.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
"तुमच्या मित्रांना ही महत्त्वाची नोकरीची संधी शेअर करायला विसरू नका!"
- महत्त्वाची तारीख: अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून शेवटची तारीख 12 जून 2026 आहे.

Leave a Comment / प्रतिक्रिया दें
0 Comments